१३ व्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या २८ अभंगांची रचना केली आहे, त्या अभंग मालिकेला हरिपाठ असे संबोधले आहे. वारकरी संप्रदाय या २८ अभंगांचे रोज नित्यनियमानें पठण-पाठण करतो.
संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठासोबतच, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ या संतांनी रचलेले चार हरिपाठ समाविष्ट केले आहेत.
।। जय जय राम कृष्ण हरी ।।